Risk Factors for TB Disease

क्षयरोगासाठी  जोखमीचे घटक

खालील जोखीम घटक आहेत जे एखाद्या व्यक्तीमध्ये टीबी  होण्याची शक्यता वाढवतात.
 

Image removed.

आकृती: टीबी रोग विकसित होण्याचे जोखीम घटक

 

Resources:

TB Causative organism

टीबी आणि त्याचे कारक जीव

टीबी हा एक हवेतून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे, जो मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. 
हा जीवाणू प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीराच्या कोणत्याही भागावर (केस आणि नखे वगळता) परिणाम करू शकतो.

National TB Elimination Program [NTEP]

  • राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) हा भारत सरकारचा सार्वजनिक आरोग्य उपक्रम आहे, जो देशातील क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांचे आयोजन करतो.
  • एनटीईपी ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, जी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्यात संसाधनांच्या वाटणीसह राबविण्यात येत आहे.
  • हा कार्यक्रम देशभरात विविध मोफत, दर्जेदार क्षयरोग निदान आणि उपचार सेवा प्रदान करतो.
Subscribe to