Adverse Drug Reactions
- Read more about Adverse Drug Reactions
- Log in to post comments
टीबी उपचारांशी संबंधित प्रतिकूल औषध प्रतिक्रिया / दुष्परिणाम (ADR)
प्रतिकूल औषध प्रतिक्रिया / दुष्परिणाम (ADR) ही अवांछित किंवा हानीकारक प्रतिक्रिया आहेत, ज्या एखाद्या औषधाच्या किंवा औषधांच्या सेवनानंतर अनुभवल्या जातात आणि त्या औषधाशी संबंधित असल्याचा संशय असू शकतो. प्रतिकूल परिणामांची तीव्रता ही सहन करण्यायोग्य (सौम्य) प्रतिकूल लक्षणापासून गंभीर आणि जीवघेणा प्रतिकूल लक्षणा पर्यंत बदलते.
