Presumptive TB

अनुमानित टीबी (संशयित क्षयरुग्ण)

अनुमानित क्षयरोग  म्हणजे ज्या रुग्णाला क्षयरोगाची लक्षणे किंवा चिन्हे दिसून येतात (पूर्वी टीबी संशयित म्हणून ओळखले जात होते)  आणि त्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणीची शिफारस केली जाते.

 अनुमानित टीबीचे वर्गीकरण केले जाऊ शकते.

  • अनुमानित पल्मोनरी (फुफ्फुसाचा टीबी) (पी टीबी)
  • अनुमानित एक्स्ट्रा पल्मोनरी (फुफ्फुसाव्यतिरिक्त  इतर टीबी) (ईपी टीबी)
  • अनुमानित बालरोग टीबी ( Paediatric TB)
     

Resources:

Nikshay

निक्षय

निक्षय ही भारतातील टीबी रुग्ण व्यवस्थापन आणि काळजीसाठी एकात्मिक अत्याधुनिक प्रणाली आहे. 2012 मध्ये निक्षय लाँच करण्यात आले आणि तेव्हापासून या प्रणालीमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत.
निक्षय देतो-

Testing for TB diagnosis

टीबी निदानासाठी चाचणी

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) सर्व संभाव्य क्षयरुग्णांना सूक्ष्मजीवशास्त्रीयदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. RNTCP अंतर्गत, क्षयरोगाच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय निदानासाठी स्वीकार्य पद्धती आहेत:

TB Case classification in NTEP

NTEP मध्ये टीबी प्रकरणाचे वर्गीकरण

क्षयरोगाची प्रकरणे विविध घटकांच्या संचाच्या आधारे विविध प्रकारांमध्ये वर्गीकृत केली जातात जसे की:

  1. रोगाची जागा
  2. टीबी उपचारांचा पूर्वीचा इतिहास
  3. टीबी विरोधी औषधांचा प्रतिकार
  4. निदानाचा आधार

क्षयरोगाची प्रकरणे सामान्यतः टीबी उपचारांच्या पूर्वीच्या इतिहासाच्या आधारावर नवीन आणि पूर्वी उपचार केलेल्या प्रकरणांमध्ये वर्गीकृत केली जातात.

TB Infection

टीबी इन्फेक्शन (टीबी संसर्ग)

पूर्वी सुप्त क्षयरोग संसर्ग ( लेटेंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन / एलटीबीआय  LTBI) म्हणून ओळखले जात असे  हे काय आहे ?

Burden of TB in India

भारतातील क्षयरोगाची सद्यस्थिती  ( TB Burden)

जागतिक क्षयरोग अहवालानुसार, २०२१ मध्ये जगभरातील क्षयरोगाच्या सुमारे एक चतुर्थांश रुग्ण भारतात असल्याचा अंदाज आहे.

Mode of TB Transmission

क्षयरोग प्रसारित करण्याची पद्धत  ( टीबी कसा पसरतो?) 

क्षयरोगाचा प्रादुर्भाव मुख्यत्वे क्षयरुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा निर्माण होणारे सूक्ष्म द्रवकण / थेंब हवेत पसरतात आणि यामुळे  हवेतून संसर्ग होतो.
असा अंदाज आहे की, प्रत्येक बेडका स्मीअर पॉझिटिव्ह रुग्ण, उपचार न केल्यास दरवर्षी 10-15 व्यक्तींना संसर्ग पसरवतो.

 

Subscribe to